Whatsapp status in marathi and marathi Attitude shayari

Whatsapp Status in Marathi :-नमस्कार दोस्तों आप सबका हमारी वेबसाइट www.paglistatus.com  में स्वागत  आज हम आपके लिए कुछ बेस्ट whatsapp status in marathi love, royal attitude status in marathi, marathi status on life,fb marathi attitude status, marathi attitude thoughts,new marathi attitude status for facebookवाले स्टेटस लेकर आए है। अगर आपको हमारे पोस्ट अच्छे लगे तो शेयर और कॉमेंट जरूर करे। धन्यवाद


New Whatsapp status in marathi for friends

Whatsapp status in marathi


*👉आपण ज्या व्यक्तीला😔ᴍɪss करतोय*
*त्याला 📲ᴄᴀʟʟ करू शकत नाही,*
*📱Msɢ करू शकत नाही,*
*🗣बोलू शकत नाही,*
*👀पाहू शकत नाही*
*प्रेमात यापेक्षा अजून वाईट काय असू शकत?😥😥😔*Nice Whatsapp status in marathi


*👉आज दूर 🧑आहोत 👧पण एक दिवस*
*नक्कीच 👨‍👩‍👧‍👦आयुष्यभरासाठी*
*सोबत असणार आपण👫😘*

चलं👼पिल्ले__ वाटणी करून ✅ घेऊ,
🆗सगळी 🌏 दुनिया..
👉 👰 तुझी...❤
तु👰🏼👈फक्त👨 माzι

Insta Whatsapp status in marathi


" मी मोजकीच माणसं 😎जोडतो कारण १०० कुत्री पाळण्यापेक्षा ५ सिंह सोबत 💪असलेले केव्हाही बरेच "...#जगायचंय_तर_स्वतःच्या_हिंमती_वर_जगा😎
#कारण_ईतिहास_पण_साक्षीदार_आहे✌
            #जो_झुकलाय_तो🙏
            #गुलाम_झालाय..!👑
         #जगायचंय_तर_स्वतःच्या_हिंमती_वर_जगा😎
#कारण_ईतिहास_पण_साक्षीदार_आहे✌
            #जो_झुकलाय_तो🙏
            #गुलाम_झालाय..!👑
        

Twitter Whatsapp status in marathi
Duk वर कोण पण 😎हवा करत
पण ति 👸तर आपल्या 👑Splendor 👑च्या आवाजावर बाहेर 👣 येते😉
👑 only Splendor fan'S 👑

#माझा_Attitude_त्याचं_लोकांना_दिसतो..
#ज्यांच्या_नजरेत_मी_खटकतो😝..
#बाकी_जळणाऱ्यांपेक्षा___🔥🔥#जास्त😍
#माझ्यावर_मरणारे_पण_आहेत...मला😎 आज एक मुलगी *I Love You*
...बोलली...
तिच *नाव आहे*
..
..

व्हय मी सांगतो तुम्हाला
म्हणजे तुम्ही सांगा गावाला...
😜😂😂😂😂  

Fb Whatsapp status in marathi

तुझी नी माझी भेट ती क्षणोक्षणी का आठवे,आधी कधी ना वाटले काहीतरी होते नवे,सांगू कशी मी तुला सख्या रे माझ्या या भावना

तिचं कामच आहे आठवत राहणे, ती कधी वेळ काळ, बघत नाही, तिला वाटते तेव्हा येऊन जाते, कधी हसवते तर कधी रडवून जाते. असे माझे विरह प्रेम.


ज्यांच्यामुळे मला आयुष्यात त्रास झाला अशा सगळ्यांचा मी ऋणी आहे.. , कारण त्यांच्यामुळेच मला कसं वागायचं नाही हे चांगलेच कळालय…
कर्मचारी - हॅलो सर (बॉस) पावसामुळे सर्व रस्ते बंद आहेत, रस्त्यावर पाणी आहे म्हणून आज ऑफिस ला येऊ शकत नाही,
बॉस - वाहतूक बंद असेल तर पोहत येता येतंय का बग पण ऑफिस ला आलेच पाहिजे
-एक तापलेला खाजगी कंपनीतील कामगार

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

New Whatsapp status in marathi


पुण्याचा पाऊस बायकांसारखा. त्या चिडल्या कि धड स्पष्ट बोलत नाहीत. नुसती दिवसभर पिरपिर चालु. पाऊस पण धड रपरपा पडत नाही. दिवसभर पिरपिर रिप रिप भुरभुर चालु असते. नुसता वैताग!
😂😳😜😳😝😳😝
😨☔🙄☔😂☔
कोकण चा पाऊस ........
लग्न झाल्यावर संसारात गुंतून जातो तसा
एकदा सुरवात झाली की शेवट पर्यंत धो धो धो धो धो धो पडतो ...
☔☔☔🌧🌧🌧💦💦💦
😝😂😜
Love Whatsapp status in marathi
ये भी जरूर पड़े--


हमारी पोस्ट पढ़ने के लिए धन्यवाद इसी तरह की अच्छी अच्छी पोस्ट पाने के लिए हमारी वेबसाइट www.paglistatus.com or www.akadstatus.com  से जुड़े रहे l